Thursday, November 24, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शरद पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देवदर्शन, ज्योतिषावरून टोला

शरद पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देवदर्शन, ज्योतिषावरून टोला

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिर्डीमध्ये साईबाबाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी एका ज्योतिषाला हात दाखून भविष्य जाणून घेतले असल्याची चर्चा सुरू आहे, यावर शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसल्यामुळे ते भविष्य जाणून घेत असावेत, असे शरद पवार म्हणाले. तसेच भाजपला गुजरातमध्ये चिंता वाटत असावी, असेही शरद पवार म्हणाले.

- Advertisement -