Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. राष्ट्रपती पदासाठी निवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या सर्वोच्च पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच नाव चर्चेत आहे.
Elections for the presidency have been announced. Meanwhile, the name of NCP President Sharad Pawar is being discussed for this top post.

- Advertisement -