- Advertisement -
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक १८ जुलै रोजी पार आहे. या निवडणुकीच्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची सुद्धा चर्चा होत आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आता भाष्य केलं आहे.
President Ramnath Kovind’s term is coming to an end, so the election for the post of President will be held on July 18. Among the candidates in this election, the name of NCP’s Sarvesarva Sharad Pawar is also being discussed. NCP MP and Sharad Pawar’s daughter Supriya Sule has now commented on this.
- Advertisement -