घरव्हिडिओगृहमंत्र्यांच्या आशिर्वादाने परमबीर सिंहांनी काम केले

गृहमंत्र्यांच्या आशिर्वादाने परमबीर सिंहांनी काम केले

Related Story

- Advertisement -

सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घेऊन महत्त्वाची जागा देण्यात आली तेव्हा सरकार झोपेत होते का? एखाद्या निलंबित अधिकाऱ्याला परत घेतल्यावर मोठी पद कशी देऊ शकतात. सरकारच्या आशिर्वादाने सगळे झाले आहे. परमबीर सिंह यांच्या कमिटीने वाझेंना पुन्हा घेतले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशिर्वादाने सचिन वाझेंना परत घेण्यात आले हे शरद पवार सांगायला विसरले असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -