Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देशमुखांची सुटका होताच भाजपला किंमत चुकवावी लागणार - शरद पवार

देशमुखांची सुटका होताच भाजपला किंमत चुकवावी लागणार – शरद पवार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित नसल्याची खंत व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांमध्ये आजचा असा पहिला दिवस आहे की नागपूरमध्ये आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख इथे नाहीत. हे आतापर्यंत घडलं नव्हतं. अनिल देशमुखांच्या अटकेचा एक-एक मिनीट वसूल करु असा थेट इशारा शरद पवार यांनी भाजपला दिला आहे.

- Advertisement -