घर व्हिडिओ राजीनामा मागे घ्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मागणी

राजीनामा मागे घ्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मागणी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. तसेच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर घोषणाबाजी करत आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली.

- Advertisement -