Monday, November 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सावरकर राहिले त्या कोठडीत एक दिवस राहून दाखवा, पोंक्षेंची राहुल गांधींवर...

सावरकर राहिले त्या कोठडीत एक दिवस राहून दाखवा, पोंक्षेंची राहुल गांधींवर टीका

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर भाष्य केलंय. सेल्युलर जेलमध्ये ज्या खोलीत सावरकर राहायचे, त्या खोलीचा व्हिडीओ शरद पोंक्षे यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे आणि राहुल गांधींना चॅलेंज दिलंय.

- Advertisement -