घरव्हिडिओउद्धव ठाकरेंच्या भेटीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीबद्दल माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “काही प्रश्नांबद्दल वेगळी मतं असली तरी आम्ही एकत्र काम करतो. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांनी एका विचाराने काम करावे यासाठी काही कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, हे धोरण आमच्या कालच्या बैठकीत ठरले आहे.”

- Advertisement -