Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सामनाच्या अग्रलेखाला महत्व देत नाही, शरद पवारांचा राऊतांना टोला

सामनाच्या अग्रलेखाला महत्व देत नाही, शरद पवारांचा राऊतांना टोला

Related Story

- Advertisement -

शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त संजय राऊतांनी एक स्फोटक अग्रलेख लिहला आणि याच मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी होतेय का?, अशी शंका उपस्थित होतेय, .राऊतांनी थेट पवारांवर हल्ला चढवत ‘पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले’ असं रोखठोख विधान केलं आणि आता याच मुद्द्यावरून वादाला तोंड फुटले आहे. पण शांत बसतील ते पवार कसले पवारांनी देखील राऊतांवर थेटपणे बोलत हल्ला चढवला.

- Advertisement -