घरव्हिडिओशरद पवारांचा शिंदे आणि ठाकरे गटाला सल्ला

शरद पवारांचा शिंदे आणि ठाकरे गटाला सल्ला

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा आहे. त्यामुळे यामध्ये अन्य भाषण करण्याचं काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. तसचे दसरा मेळाव्यता मर्यांदा ओलांडू नका असा देखील सल्ला शरद पवार यांनी यावेळी दिला

- Advertisement -