Thursday, February 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बेळगाव आंदोलनात वेशांतर ते आंदोलन फत्ते करण्याचा शरद पवारांचा किस्सा

बेळगाव आंदोलनात वेशांतर ते आंदोलन फत्ते करण्याचा शरद पवारांचा किस्सा

Related Story

- Advertisement -

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादामुळे शिंदे-फडणवीस सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहीलंय. गेल्या 60-65 वर्षापासून कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा प्रलंबित आहे आणि आजही तितक्याच रोषाने सीमावर्तीय या मुद्यावरून पेटून उठतात. याच घडामोडीवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक किस्सा शेअर केलाय. यावेळी शरद पवारांनी कडेकोट बंदोबस्त असताना देखील कशाप्रकारे सीमाभागात जाऊन आंदोलन केलं आणि पोलिसांचा मार खाल्ला याचा उलगडा केलाय. नेमकं त्यावेळी काय घडलं?, शरद पवार या घटनेला कसे सामोरं गेले?, सुप्रिया सुळेंनी काय लिहलंय? जाणून घेऊया

- Advertisement -