Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुण्यात MPSCच्या विद्यार्थांचे आंदोलन, शरद पवारांनी दिली कमिटमेंट

पुण्यात MPSCच्या विद्यार्थांचे आंदोलन, शरद पवारांनी दिली कमिटमेंट

Related Story

- Advertisement -

पुण्यात दोन दिवस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. एमपीएससीची परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार न घेता ती जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. रात्री हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या आंदोलनात सहभागी होत, मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

- Advertisement -