Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शरद पवारांनी केली मध्यस्थी

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शरद पवारांनी केली मध्यस्थी

Related Story

- Advertisement -

पुण्यात दोन दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. एमपीएससीची परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार न घेता ती जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले होते.

- Advertisement -