घरव्हिडिओशरद पवारांनी दिला आईच्या आठवणींना उजाळा

शरद पवारांनी दिला आईच्या आठवणींना उजाळा

Related Story

- Advertisement -

जागतिक महिला दिनानिमित्त राज्य महिला आयोगातर्फे महिला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवारांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. दरम्यान, महिलांच्या कर्तृत्वाबाबत सांगत असताना शरद पावारांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला

- Advertisement -