घर व्हिडिओ काका-पुतण्यांचं मनोमिलन व्हावं यासाठी बॅनरबाजी

काका-पुतण्यांचं मनोमिलन व्हावं यासाठी बॅनरबाजी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीमधील संघर्ष अत्यंत टोकाला गेलाय. आता काका पुतण्याचे मनोमिलन होणे हे कठिण असल्याचे दिसतेय. मात्र कार्यकर्ते,पदाधिकारी दोघेही पवार एकत्र यावेत ही इच्छा बाळगून आहेत. यासाठी बॅनरबाजी केली जातेय.

- Advertisement -