घर व्हिडिओ शरद पवारांना बदनाम करण्याचा कट - एकनाथ खडसे

शरद पवारांना बदनाम करण्याचा कट – एकनाथ खडसे

Related Story

- Advertisement -

शरद पवार हे असे व्यक्तिमत्व आहे ज्याची भीती विरोधकांना आहे. शरद पवारांना दाभोलकर करण्याची भाषा ज्यांनी वापरली आहे, ते अमरावतीचे आहेत. शरद पवारांना आलेल्या धमकीचा मी तीव्र निषेध करतो. शरद पवारांना बदनाम करण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले.

- Advertisement -