Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सिद्धिविनायकाच्या चरणी

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सिद्धिविनायकाच्या चरणी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सिध्दिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी आणि साकडं घालण्यासाठी गेले होते. राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -