घर व्हिडिओ शरद पवार सत्तेबाहेर असताना महाराष्ट्रात झाल्यात दंगली - प्रवीण दरेकर

शरद पवार सत्तेबाहेर असताना महाराष्ट्रात झाल्यात दंगली – प्रवीण दरेकर

Related Story

- Advertisement -

‘शरद पवारांना धमकी आली असेल तर, राज्य सरकार त्यांची चौकशी करेल. दोषींवर योग्य ती कारवाई करेल. धमकी आली तर त्याच्या मागे कोण आहे? या राज्याचे गृहमंत्री तपास करतील आणि याचे सत्य समोर आणले जाईल’, असे भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच, ‘जेव्हा-जेव्हा शरद पवार सत्तेच्या बाहेर असतात, त्यावेळेस महाराष्ट्रात दंगली झाल्या आहेत. ट्रॅक रेकॉर्ड तपासून पहावा,’ असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना लगावला.

- Advertisement -