घर व्हिडिओ शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी

शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, याचविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्काळ मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेत तक्रार दाखल केली, या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्वपूर्ण माहिती दिली

- Advertisement -