घरव्हिडिओएकनाथ शिंदेंची भूमिका वेगळी असेल तर त्यांनी वेगळ पक्ष काढावा - शरद...

एकनाथ शिंदेंची भूमिका वेगळी असेल तर त्यांनी वेगळ पक्ष काढावा – शरद पवार

Related Story

- Advertisement -

खरी शिवसेना कुणाची? हा वाद शिवसेनेत सुरू असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केलाय. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

- Advertisement -