घरव्हिडिओजयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नावरून शरद पोक्षेंचा निशाणा

जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नावरून शरद पोक्षेंचा निशाणा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या इस्लामपूर येथे झालेल्या सभेत लग्नातील मंत्रावरून वक्तव्य केलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते. मिटकरीने केलेल्या वक्तव्यावरून एकच हशा सभेमध्ये पिकला, दरम्यान याच मुद्द्यावरून अभिनेते शरद पोंक्षे यांनी सूचक विधान केलं आहे. “लग्नाच्या मंत्रांवरून खेळणाऱ्या मंत्रांच्या घरातल्या लग्नात मंत्र म्हटले असतील का?,” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

- Advertisement -