श्रद्धाचे बॉडी पार्ट्स पोलिसांनी केले जमा, मुंडके मात्र गायब

श्रद्धा वालकर हत्याकांडमध्ये पोलीस तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी जंगलातून अनेक बॉडी पार्ट्स जमा केले मात्र श्रद्धाचे मुंडके अद्याप सापडले नाही. आत्तापर्यंत पोलीस तपासात काय पुरावे हाती लगालेयत, जाणून घेऊयात.

#shraddhawalkar #shraddha #shraddhawalkarmurdercase #shraddhacase #shraddhawalkermurdercase #shraddhamurder #delhishraddhamurdercase #bodypartsofshraddhafound #mehraulimurder #aftabameenpoonawala