घरव्हिडिओनार्को टेस्टमध्ये आफताबने दिली सर्व माहिती

नार्को टेस्टमध्ये आफताबने दिली सर्व माहिती

Related Story

- Advertisement -

पॉलिग्राफ टेस्टनंतर आफताबची आज (1 डिसेंबर) नार्को टेस्ट करण्यात आली, यावेळी श्रद्धाची हत्या करण्यासाठी कोणती शस्त्रे वापरली आणि ती कुठे फेकली याची कबुली आरोपी आफताब पूनावालाने नार्को टेस्टमध्ये दिली. हत्येनंतर श्रद्धाचे कपडे कुठे फेकले, याचीही माहिती आफताबने दिली. त्याआधारावर पोलीस पुढील तपास करतील.

- Advertisement -