घरव्हिडिओमी केलेले सर्व आरोप खरे, शर्लिन चोप्राची प्रतिक्रिया

मी केलेले सर्व आरोप खरे, शर्लिन चोप्राची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मॉडेल अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर अखेर राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी राखीला आता अडचणींचा सामना करावा लागतोय. राखीला अटक झाल्यानंतर तक्रारदार शर्लिन चोप्रा हिने माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -