Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वीजदरवाढ, इंधन दरवाढीवरून शशिकांत शिंदेंचा केंद्रावर हल्लाबोल

वीजदरवाढ, इंधन दरवाढीवरून शशिकांत शिंदेंचा केंद्रावर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची वीज कापण्यात येत आहे. तर दुसरीकडे, गर्मीचे दिवस असताना वीजदरात वाढ करण्यात आली आहे. याविरोधात विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारला ‘जुमले’ सरकार म्हटले आहे.

- Advertisement -