घरव्हिडिओउपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली पण..; शशिकांत शिंदें आक्रमक

उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली पण..; शशिकांत शिंदें आक्रमक

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या सदस्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्याची चौकशी करण्यात यावी. तसेच सभागृह चालवायचं की नाही, याबाबत सभापतींना फडणवीसांनी निर्देश द्यावेत, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

- Advertisement -