Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'या' कारणासाठी शशिकांत शिंदेंनी केलं रवींद्र चव्हाणांचं कौतुक

‘या’ कारणासाठी शशिकांत शिंदेंनी केलं रवींद्र चव्हाणांचं कौतुक

Related Story

- Advertisement -

अलिबाग-रोहा रस्त्याच्या बांधकामाबाबत आज, शनिवारी विधान परिषदेत चर्चा करण्यात येत आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी रस्त्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका घेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना इशारा दिला. या इशाऱ्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं.

- Advertisement -