घरव्हिडिओसंजय राऊत लवकर बरे व्हा... शितल म्हात्रेंचा राऊतांना टोला

संजय राऊत लवकर बरे व्हा… शितल म्हात्रेंचा राऊतांना टोला

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. शितल म्हात्रे यांच्या वक्तव्यामुळे चाळीस आमदार गुवाहाटीला गेले असं विधान राऊतांनी केलं यावर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देत ‘राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलंय लवकर बरे व्हा’ अशी टोलेबाजी केली आहे

- Advertisement -