घरव्हिडिओशीतल म्हात्रे संतापल्या, व्हायरल व्हिडीओमागे कोण ?

शीतल म्हात्रे संतापल्या, व्हायरल व्हिडीओमागे कोण ?

Related Story

- Advertisement -

मातोश्री या फेसबूक पेजवरून शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केला असल्याचा दावा शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला.

- Advertisement -