घरव्हिडिओशीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शंभूराज देसाई आव्हाडांमध्ये जुंपली

शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शंभूराज देसाई आव्हाडांमध्ये जुंपली

Related Story

- Advertisement -

शिवसेना उपनेत्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा कथित मॉर्फ व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आज याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न मांडला. याला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई प्रचंड आक्रमक झाले.

- Advertisement -