घरव्हिडिओशीतल म्हात्रे- प्रकाश सुर्वेंचा व्हिडीओ कोणी व्हायरल केला?

शीतल म्हात्रे- प्रकाश सुर्वेंचा व्हिडीओ कोणी व्हायरल केला?

Related Story

- Advertisement -

शिवसेना आशीर्वाद यात्रेतील शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल केल्यावरून वादंग निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, ‘ठाकरे गटाच्या लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला. मातोश्री या पेजवर तासाभरात ३०० जणांनी तो व्हिडीओ शेअर केला असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय. नेमकं प्रकरणं काय ते जाणून घेऊयात

- Advertisement -