Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गावी निघालेल्यांसाठी नाशिकमध्ये शेल्टरहोमची व्यवस्था

गावी निघालेल्यांसाठी नाशिकमध्ये शेल्टरहोमची व्यवस्था

Related Story

- Advertisement -

१४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांनी गावी जाण्याचा पर्याय निवडला. पण वाहतूकही बंद असल्यामुळे सध्या सगळे चालत जाऊन आपलं गावं गाठत आहेत. पण युपी, राजस्थानसारख्या गावी चालत जाण्यापेक्षा शेल्टर होममध्ये रहा. तीथे नागरिकांची सगळी सोय करण्यात आली आहे अशी सुचना नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केली आहे.

- Advertisement -