घरव्हिडिओउन्हाळी शेवयांची कामं झाली सुरू!

उन्हाळी शेवयांची कामं झाली सुरू!

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचं संकट सुरू असताना महाराष्ट्रात महिलांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शेवया बनवायचं काम सुरू केलं आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला शेवया पाडताना दाखवत असलेलं कसब अचंबित करणारं आहे!

- Advertisement -