घरव्हिडिओअभिनेते ही बाप्पाच्या चरणी

अभिनेते ही बाप्पाच्या चरणी

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हीने शनिवारी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. संपूर्ण परिवारासह शिल्पा चिंतामणीच्या दरबारात दाखल झाली होती. यावेळी भाविकांचा उत्साह ही दांडगा होता. तिने दरवर्षी प्रमाणे बाप्पाच्या चरणी डोकं ठेऊन आपली इच्छा व्यक्त केली.

- Advertisement -