घर व्हिडिओ मंत्रिमंडळ विस्तार 20 जुनपूर्वी, शिंदे-भाजपच्या आमदारांना संधी

मंत्रिमंडळ विस्तार 20 जुनपूर्वी, शिंदे-भाजपच्या आमदारांना संधी

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर आता मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र यापैकी फक्त 10 आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे, तर वाचाळवीरांना डच्चू देण्यात येईल, अशीही दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -