Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

Related Story

- Advertisement -

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला . या हल्ल्यात त्यांचे निधन झालं. दरम्यान शिंजो आबे यांनी सर्वाधीक काळ जपानच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. शिंजो आबे यांनी अनेकदा भारताचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी मोदींच अनेकदा कौतुक देखील केलं

- Advertisement -