- Advertisement -
#shitalmhatre #sheetalmhatre #sheetalmhatrelatestnews #sheetalmhatrevideo #sheetalmhatreoneknathshinde #sheetalmhatredialogue #sheetalmhatrehusband #sheetalmhatredasaramelava
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण नक्की कसं करणार..? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देऊन राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल युवराजांना या पापातून मुक्त करण्यासाठी गोमूत्राने अंघोळच घालावी लागेल, असा टोलाही शीतल म्हात्रे यांनी लगावला आहे.
- Advertisement -