घरव्हिडिओमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेकडून शिवजयंती

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेकडून शिवजयंती

Related Story

- Advertisement -

३१ मार्च रोजी तिथीनुसार येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आज विलेपार्ले येथे साजरी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंती साजरी करत शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -