सध्या गरबा आणि दांडियाच्या संस्कृतीमध्ये आपली संस्कृती जपणारी नवरात्र उत्सव मंडळे फारच कमी झाली आहेत. सायनमधील कोळीवाड्यातील उत्सव संस्कृती जपत साजरा होतो आहे. गेली ७५ वर्ष हे कोळी आपली परंपरा जपत भाविकांची श्रद्धा जपत हा उत्सव साजरा करत आहेत. जाणून घेऊया मुंबईतील महत्त्वाच्या भागातील हे कोळी लोक कशा प्रकारे साजरा करतात नवरात्रोत्सव.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -