Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना-राष्ट्रवादी ओबीसी विरोधात

शिवसेना-राष्ट्रवादी ओबीसी विरोधात

Related Story

- Advertisement -

‘शिवसेना आणि राष्ट्रवादीला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचे नाही. मी आधीपासून सांगत आलोय. आता काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनीही शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी विरोधी असल्याचं सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसला आता ओबीसी समाजाचा खरंच कळवला असेल, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं’, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

- Advertisement -