सेना-भाजपच्या धमक्या पोकळचं ठरल्या!

लोकसभा २०१९ साठी पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र लढणार आहेत. त्यांनी युतीची घोषणा करताच सर्वसामान्यांसह नेटिझन्सनेही त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एकत्र सत्तेत राहून गेल्या ५ वर्षात एकमेकांचीच उणीधुणी काढणारे पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा सेना-भाजपलाच विसर पडला आहे.