घरव्हिडिओमित्रपक्षांनी घातलं राज्यपालांना साकडं!

मित्रपक्षांनी घातलं राज्यपालांना साकडं!

Related Story

- Advertisement -

भाजप-शिवसेनेचं अजूनही काही ठरत नसल्यामुळे अखेर महायुतीमधल्या मित्रपक्षांनीच पुढाकार घेत राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर सत्तास्थापना व्हावी, यासाठी भेट घेतल्याचं सांगितलं.

- Advertisement -