Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आणि शिवसेना अधिक जोमाने वर आली

आणि शिवसेना अधिक जोमाने वर आली

Related Story

- Advertisement -

सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मागील १५ महिने ते राज्याचा गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही शिवसेना दिसली नसती, अशी भाषा करण्याची वेळ भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आली. वास्तविक कोकणात येऊन शिवसेनेला आव्हान दिल्याने वरवर शांत असलेली शिवसेना आणि भाजपमधला वाद पुन्हा डोके वर काढणार यात वादच नाही. पण ज्या ज्या वेळी कुणीही शिवसेना संपवण्याची भाषा केली त्यानंतर शिवसेना अधिक जोमाने वर आली हा इतिहास भाजपला, अमित शहांना पुन्हा एकदा नव्याने आठवावा लागेल.

- Advertisement -