Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकमधील शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

नाशिकमधील शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

Related Story

- Advertisement -

भारतीय विध्यार्थी सेना, युवा सेना, शिवसेनेचे अश्या ३० ते ४० शिवसैनिकांनी कृष्णकुंज वर मनसेत प्रवेश केला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे इतर नेते उपस्थित होते. केवळ मोर्चा, आंदोलनसाठी शिवसेनेला कार्यकर्त्यांची आठवण येते अशी खंत यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.

- Advertisement -