घरव्हिडिओमुख्यमंत्री पदासाठी शिवसैनिकाचे देवाकडे साकडे

मुख्यमंत्री पदासाठी शिवसैनिकाचे देवाकडे साकडे

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा म्हणून सांगलीतील एका शिवसैनिकाने दंडवत घालत गणपतीला साकडे घातले. हरिदास पडळकर असं या शिवसैनिकाचं नाव आहे. या शिवसैनिकाने आज शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून गणपती मंदिरापर्यंत दंडवत घातले. तसंच माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.

- Advertisement -