घरव्हिडिओशिवसेनेला धक्का, १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेला धक्का, १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Story

- Advertisement -

शिवसेनेने भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता भाजपने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. माथेरानमधील शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत माथेरानच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

- Advertisement -