घरव्हिडिओमातोश्री २ : शिवसेनेचा नवा रिमोट कंट्रोल

मातोश्री २ : शिवसेनेचा नवा रिमोट कंट्रोल

Related Story

- Advertisement -

शिवसेना १९९५ साली सत्तेत आल्यानंतर २० वर्षांपूर्वी वांद्रे येथे तीन मजली ‘मातोश्री’ इमारत बांधण्यात आली. मात्र आता जुन्या ‘मातोश्री’ समोरच एक आठ मजली इमारत सज्ज झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे सत्ताकेंद्र नव्यानेच तयार होत असलेल्या ‘मातोश्री २’मध्ये सरकण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -