- Advertisement -
बिग बॉस फेम शिव ठाकरे याने ब्रॅण्ड न्यू लग्जरी कार खरेदी केली आहे. कार खरेदी केल्यानंतर शिवने माध्यमांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला. घरात नव्या पाहुण्याची एंट्री झाल्याचं त्याने म्हंटलं. तसेच कारमध्ये बसून शिव ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेला
- Advertisement -