Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई भाजपच्या कार्यालयाबाहेर 'Shivsena'चे आंदोलन

मुंबई भाजपच्या कार्यालयाबाहेर ‘Shivsena’चे आंदोलन

Related Story

- Advertisement -

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद हे संध्याकाळी मुंबईतही उमटले. शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग संकपाळ यांच्या अध्यक्षतेत आंदोलन करण्यात आले.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून,यावेळी त्यांनी कर्नाटक भाजप सरकारविरोधात घोषणाही दिल्या आहेत. कानडी सरकार जर अशाच पद्धतीने वागणार असेल, तर महाराष्ट्रातूनही कर्नाटकला बसेस जातात हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा पांडूरंग संकपाळ यांनी दिला आहे.

- Advertisement -