घरव्हिडिओदादरच्या शिवाजी मंदिरवर तिकीट वापसीची वेळ!

दादरच्या शिवाजी मंदिरवर तिकीट वापसीची वेळ!

Related Story

- Advertisement -

राज्यात करोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दी होणारी ठिकाणं म्हणजेच सिनेमागृह, नाट्यगृह, जिम अशी ठिकाणं काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दादरमधल्या शिवाजी मंदिरमधील नाटकांचे खेळ बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एका नाटक निर्मात्यावर तिकिटं लोकांना परत करण्याची वेळ आली!

- Advertisement -